खराब वातावरणामुळे काल शोधमोहिम आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता पण आज या कामाला वेग आला आहे. ठाण्याच्या बेपत्ता कुटुंबियांच्या नातेवाईकांना भारतीय दूतावासासोबत संपर्कात ठेवण्याचं काम सुरू आहे.